आपला जिल्हा
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘चलो दिल्ली’ चा नारा; अकलूजहून शेतकऱ्यांच्या गाड्या दिल्लीकडे रवाना !
साखरेला किमान ₹५० प्रति किलो MSP, ‘ इथेनॉलचा ₹७० प्रति लिटर दराची मागणी; मागण्या मान्य होईपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा राजू…
Read More » -
बबनदादा शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उंबरे(वे.) येथे भव्य रक्तदान शिबिर;युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी: शशिकांत सरतापे| दि. १३ सप्टेंबर, २०२६. उंबरे (वे.) ता. माळशिरस…
Read More » -
विधीसेवा फाउंडेशनच्या वतीने माळीनगरात कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा; नागरिकांना हक्क, कर्तव्ये आणि न्यायप्रक्रियेची माहिती
कायद्याची भीती नव्हे, कायद्याचे ज्ञान आत्मसात करा’ महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी| शशिकांत सरतापे | दि. १३ सप्टेंबर २०२६.…
Read More » -
हजार वृक्ष 🌳लावा, गणरायाच्या पूजेला येईन ! पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे गणेश मंडळांना अनोखे आवाहन; डीजेमुक्त उत्सवावरही भर
पर्यावरण पूरक, वृक्ष संवर्धनाचा संकल्प करत, डी. जे. मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे अवाहन महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|सोलापूर प्रतिनिधी : परशुराम…
Read More » -
दहीहंडी वर्गणीच्या नावाखाली अकलूजमध्ये दहशत : “मावळा प्रतिष्ठान” च्या गुंडांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला! जीवे मारण्याची धमकी अन लोखंडी कड्याने डोळ्यावर प्रहार; तरुणाचा उजवा डोळा निकामी; अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल
दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली वर्गणीसाठी २,१०० रुपयांचा अट्टाहास; न दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला!; अमुल आईस्क्रीम पार्लरमध्ये घुसून व्यापारी तरुणांस मारहाण, लोखंडी…
Read More » -
घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी.! शरीर हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत होते, पण मन मात्र माळशिरच्या जनतेच्या प्रश्नासाठी धडपडत होते!
आजारपणालाही न जुमानता जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणाऱ्या ‘कामाच्या माणसा’ची अनोखी जनसेवा महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क| मुंबई प्रतिनिधी: प्रा. जीवन पाटील सर|…
Read More » -
माळशिरस तालुक्यात एसीबीचा मोठा सापळा; ५.५० लाखांची लाच स्वीकारताना दोघे रंगेहाथ अकलूज डीवायएसपींच्या नावाने २५ लाखांची मागणी केल्याचा आरोप
अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यापासून अटकपूर्व जामिनापर्यंत लाचेची मागणी महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | माळशिरस तालुका प्रतिनिधी :…
Read More » -
माळशिरसच्या भूमिपुत्राचा समाजकार्याचा धडाका; Adv. राहुल दादा वाघमोडे पाटील यांची जनसामान्यांमध्ये ‘कामाचा माणूस’, ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळख..!
रुग्णांना मदत, शेतकऱ्यांसाठी धावून जाणे, महिला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने पाठपुरावा करण्याची कार्यशैली महाभारत न्यूज नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी : शशिकांत सरतापे|…
Read More » -
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत,नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणनीती संदर्भात शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांची अकलूजमध्ये विशेष आढावा बैठक संपन्न
अकलूज येथील भव्य दहीहंडी कार्यक्रम व गणेशोत्सवाच्या नियोजनावरही मंथन महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी: शशिकांत सरतापे| दि. २७ ऑगस्ट…
Read More » -
मोठी घोषणा! आषाढी वारीत ‘व्हीआयपी दर्शन’ पूर्णपणे बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला कडक निर्देश
महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|पंढरपूर विशेष प्रतिनिधी: रमेश गुंड| दि. १९ जुलै २०२६, आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More »